युक्रेनच्या प्रदेशात रशियाच्या होणाऱ्या निवडणुका ‘बेकायदेशीर’
नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी शुक्रवारपासून मतदानाला सुरूवात होत आहे. मात्र रशियाने युक्रेनच्या ज्या प्रदेशांवर कब्जा मिळवला आहे तिथेही रशियाकडून होणारे मतदान ‘बेकायदेशीर’... Read more
अमेरिकेचे टिकटॉकवरील मत ही ‘लुटारूंची मानसिकता’ – चीनचा दावा
अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याची शक्यता असलेल्या विधेयकासाठी अमेरिकेने ‘लुटारूं’सारखे अन्यायकारक वर्तन केल्याचा आरोप चीनने केला आहे. अमेरिका कॉंग्रेसच्या खालच्या सभागृहात हे विधेयक मंज... Read more
नव्या राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी आजपासून रशियात मतदान
नवा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी रशियात आजपासून तीन दिवसांच्या मतदानाला सुरुवात होत आहे. 2030 पर्यंत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सत्तेवर येणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याने निवडणूक निका... Read more
युरोपीय महासंघाकडून युक्रेनला 5 अब्ज युरोची अतिरिक्त मदत
युरोपियन युनियनने (ईयु) युक्रेनला लष्करी मदत देण्याच्या उद्देशाने केंद्रीय निधीला 5 अब्ज युरोची (5.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स) आर्थिक वाढ देण्यास सहमती दर्शविली आहे . बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे... Read more
रशियाकडून होणाऱ्या भारतीय शस्त्रास्त्रांच्या आयातीत मोठी घट
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (एसआयपीआरआय) 11 मार्च रोजी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, भारत सरकार आपल्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यासारख्... Read more
एआयचे नियमन करणारा जगातील पहिला कायदा युरोपियन युनियन संसदेकडून मंजूर
युरोपियन युनियनच्या (ईयु) संसदेने बुधवारी जगातील पहिला एआय नियामक कायदा मंजूर केला. या विधेयकाच्या बाजूने 523 मते पडली, तर विरोधात 46 मते पडली, 49 जण तटस्थ राहिले. ईयुच्या अधिकृत वेबसाइट दिल... Read more
3 सेमीकंडक्टर सुविधांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘भारताचे तंत्रज्ञान युग: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमाला संबोधित केले आणि सुमारे 1.25 लाख कोटी रुपये मूल्यांच्या त... Read more
नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी 15 महिन्यांत तिसऱ्यांदा जिंकला विश्वासदर्शक ठराव
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी बुधवारी संसदेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून प्रचंड यांनी सभागृहात विश्वा... Read more
अण्वस्त्र युद्धासाठी रशिया पूर्णपणे सज्ज – पुतीन यांचा इशारा
आपण अण्वस्त्र युद्धासाठी तयार असून जर पाश्चिमात्त्य देशांनी युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवले तर तो युद्ध लांबवणारा निर्णय ठरेल, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिला आहे.... Read more
अग्नी-5 क्षेपणास्त्रामध्ये ‘मिसाईल वुमन’ शीना राणी यांचे लक्षणीय योगदान
पाच हजार किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे बाळगणाऱ्या जगातील मोजक्या देशांच्या पंगतीत स्थान मिळवताना भारताने सोमवारी ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची बहुलक्ष्यभेदी प्रक्षेपकाच्या (एमआयआरव्ही) साह्याने ‘... Read more









