भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आणि आम्ही भीक मागत आहोत : पाकिस्तानातील सर्वोच्च नेत्याचा संताप
मौलाना म्हणाले की, "पडद्यामागून निर्णय घेणाऱ्या अदृश्य शक्ती देशाच्या दुर्दशेसाठी जबाबदार आहेत, ज्यांनी लोकांच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींना कठपुतळ्या बनवले आहे". 'भिंतींआडून आपल्यावर नियंत... Read more
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात अर्भकासह 22जण ठार
या हल्ल्याबाबत इस्रायली संरक्षण दलाने म्हटले आहे की त्यांना आयता अल-शाब भागात कार्यरत असलेला हिजबुल्लाचा एक दहशतवादी लष्करी इमारतीत प्रवेश करताना आढळला. लढाऊ विमानांनी हल्ला करून त्याला ठार... Read more
2.92 लाख कोटी खर्च करून दुबईत बनणार जगातील सर्वात मोठे विमानतळ
युएईमधील दुबई येथे जगातील सर्वात मोठे विमानतळ बांधले जाणार आहे. याच्या निर्मितीसाठी सुमारे 35 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2.92 लाख कोटी रुपये खर्च येणार आहेत. दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद... Read more
युनिसेफचा अहवाल : अफगाणिस्तानची परिस्थिती गंभीर, 23.7 कोटी लोक आजारी
अफगाणिस्तानमध्ये 1.33 लाख मुलांसह 23.7 लाख लोकांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. यावर्षी आतापर्यंत गोवर या आजाराची 14 हजार 570 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 71जणांचा मृत्यू झाल्याचे युनिसेफने प्र... Read more
लाल समुद्रात हुतींचा तेल टॅंकरवर हल्ला, अमेरिकेचे ड्रोनही पाडले
ब्रिटिश तेल टँकर अँड्रोमेटा स्टारवर क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी हुती बंडखोरांनी स्वीकारली असल्याचे त्याचा लष्करी प्रवक्ता याह्या सारी याने सांगितले आहे. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडन... Read more
चीनमधील ग्वांगझोऊला चक्रीवादळाचा फटका, पाचजणांचा मृत्यू, 33 जखमी
दक्षिण चीनमधील ग्वांगझोऊ येथे आलेल्या चक्रीवादळात पाचजणांचा मृत्यू झाला असून 33जण जखमी झाले आहेत. सिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार चक्रीवादळामुळे 141 कारखान्यांच्या इमारतींचे नु... Read more
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत चीनचा हस्तक्षेप, बीजिंग दौऱ्यानंतर ब्लिंकन यांचा आरोप
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या संदेशाचा आपण यावेळी चीनच्या दौऱ्यात पुनरुच्चार केल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्र... Read more
कारगिल विजय दिन : रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सेल्फी पॉइंटचे अनावरण
कारगिल युद्धाला यंदा 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून 24 एप्रिल रोजी लडाखमधील होम्बोटिंग ला येथे एका नवीन सेल्फी पॉइंटचे अनावरण करण्यात आले. भारतीय लष्कर आणि कारगिलचा पर्यटन विभा... Read more
हिलरी क्लिंटनबरोबर हातमिळवणी करणाऱ्या मलाला युसूफझाईला घरचा अहेर
नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पॅलेस्टिनविरोधी मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यासोबत काम केल्याबद्दल मलालाच्य... Read more
जागतिक अन्न संकट अधिक गहिरे, UNच्या अहवालातून उघड
दक्षिण सुदान, बुर्किना फासो, सोमालिया आणि मालीमध्ये हजारो लोक उपासमारीने ग्रस्त असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी (UN)दिली आहे. गाझामधील 11 लाख तर दक्षिण सुदानमधील 79हजार जनतेची परिस्थिती... Read more









